• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारा : ३९ वर्षीय महिलेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार

admin by admin
October 18, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
569
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा   – लोहारा तालुक्यातील एका गावात एका ३९ वर्षीय महिलेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला २० जुलै २०२४ रोजी गाडीत बसलेली असताना एका तरुणाने तिला तलाव दाखविण्याच्या बहाण्याने झाडीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २० जुलै रोजी दुपारी साडेबारा ते पाच वाजण्याच्या दरम्यान ती गाडीत बसलेली होती. त्यावेळी एका तरुणाने तिला तलाव दाखविण्याचे आमिष दाखवून झाडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घटनेनंतर पीडित महिलेने १७ ऑक्टोबर रोजी लोहारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ६४ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

  • (टीप: पीडित महिलेचे नाव आणि गाव हे गोपनीय ठेवण्यात आले आहे.)
Previous Post

तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणीचा प्रकार उघडकीस

Next Post

मुरुम: भांडणाच्या त्रासाला कंटाळून ४० वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

मुरुम: भांडणाच्या त्रासाला कंटाळून ४० वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या

ताज्या बातम्या

१०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

१०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

July 1, 2025
धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

July 1, 2025
परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group