• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रत्नापूरमध्ये दोन भावांसह आईला जमावाकडून बेदम मारहाण; २० जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 4, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा :  कळंब तालुक्यातील रत्नापूर येथे बेकायदेशीर जमाव जमवून दोन भावांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना २ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तब्बल २० जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक बाबू तोरड (वय ३५) आणि त्यांचा भाऊ भाऊसाहेब बाबू तोरड (दोघे रा. रत्नापूर, ता. कळंब) हे २ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात असताना, आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमवला. त्यांनी अशोक आणि भाऊसाहेब यांना शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. यावेळी मुलांची भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीची आई शालन या तिथे आल्या असता, संतप्त आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अशोक तोरड यांनी ३ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात रामा संपत कांबळे, विशाल भानुदास तोरड, तुषार सतीश कांबळे, कृष्णा रामा कांबळे, हणमा रामा कांबळे, विजय बबन कांबळे, बबन संपा कांबळे, रमेश बाबू कांबळे, भानुदास सोपान तोरड, गीता विशाल तोरड, सुनीता सतीश कांबळे, बमा रामा कांबळे, शिवशाला विठ्ठल तोरड, बायना बप्पा कांबळे, लंका भानुदास तोरड, आप्पा बबन कांबळे, युवराज तोरड, राणी युवराज तोरड, सोमा संपत कांबळे (सर्व रा. रत्नापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

Next Post

समृद्ध धाराशिव: केवळ घोषणाबाजी नको, तर कृतीची गरज!

Next Post
समृद्ध धाराशिव: केवळ घोषणाबाजी नको, तर कृतीची गरज!

समृद्ध धाराशिव: केवळ घोषणाबाजी नको, तर कृतीची गरज!

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!