• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल

admin by admin
May 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर गुटखा प्रकरणी गुन्हा दाखल
0
SHARES
263
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा – अशोक लिलॅड टॅम्पोमध्ये गोवा गुटखा जात असताना, काही पोलिसांनी हा टेम्पो पकडला होता. पण आठ तास झाले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता. धाराशिव लाइव्हने याबाबत बातमी देताच, अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि लाखो रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

दि.14.2.2024 रोजी 15.00 पोलीस उप अधीक्षक श्री. शेलार, उपविभागीय अधिकारी उमरगा, यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे उमरगा हद्दीत हॉटेल शौर्यवाडा ते चौरस्ता कडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग बायपास उमरगा येथे वाहन क्र एमएच 14 ईएम 9650 अशोक लिलॅड टॅम्पो या वाहना मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला.

यातील आरोपी नामे- अर्जुन सुर्यकांत केदार, वय 35 वर्षे, रा. राजेवाडी पो. महाळगी ता. चाकुर जि. लातुर याचे ताब्यात नमुद वाहनात गोवा गुटखा काथ पावडर, 540 किलो, सुगंधी सुपारी गिक्षर 3,600 किलो, स्ट्रीप रोड गोवा गुटखा 1,880 किलो, रिकामे पाउचेस वजीर गुटखा 240 किलो, रिकामे पाउचेस गोवा 1,000 गुटखा 570 किलो वाहना सह असा एकुण 27, 15,100₹ किंमतीचा पानमसाला, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल सह आरोपी नामे- अर्जुन सुर्यकांत केदार, वय 35 वर्षे, रा. राजेवाडी पो. महाळगी ता. चाकुर जि. लातुर यास ताब्यात घेवून आरोपी विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 301/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, 273, सह 26(2)(i), 26(2)(iv), 27 (3) (e), 30(2) दंडनिय कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक पुंजरवाड हे करत आहे.

Previous Post

धाराशिव : छत्रपती संभाजीराजे जयंती मिरवणुकीत राडा

Next Post

पंढरपूरला घेवून जाण्याचा बहाणा करून मित्राचा खून

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

पंढरपूरला घेवून जाण्याचा बहाणा करून मित्राचा खून

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंबमध्ये साडेचार लाखांची घरफोडी, तर धाराशिवमध्ये दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

April 30, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

खामसवाडीत तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

April 30, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; वाशी आणि मुरुम पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल

April 30, 2026
भूम नगरपरिषदेतील मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

भूम नगरपरिषदेतील मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

कोकणातील हापूसप्रमाणे धाराशिवच्या केशर आंबा उत्पादकांनाही नुकसान भरपाई द्या!

April 30, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group