• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

admin by admin
June 28, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

चिंचपूर (बु.), ता. परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला.  पी.  एम. मोहळकर. असे या शिक्षकाचे नाव असून, यापूर्वीही त्यांना अनेकदा नशेत शाळेत न येण्याबद्दल समज देण्यात आली होती.

आज, शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी श्री. मोहळकर शाळेत आले. मात्र, ते मद्यपान करून आल्याचे आणि शिकवण्याच्या अवस्थेत नसल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले. मुख्याध्यापकांनी तात्काळ ही बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोनद्वारे कळवली.

घटनेचे गांभीर्य ओळखून समिती अध्यक्ष, गावाचे सरपंच महेश देवकर, इतर सदस्य आणि काही पालक शाळेत दाखल झाले. सर्वांनी परिस्थितीची पाहणी केली असता, संबंधित शिक्षक खरंच मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण प्रकाराचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रण केले आहे.

या घटनेची माहिती गटविकास अधिकारी यांना फोनवरून देण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती परांडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.  यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही संबंधित शिक्षकाच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने, आता प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

व्हिडीओ पाहा

 

Previous Post

नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

Next Post

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!