• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सार्वजनिक जागेच्या वादातून कर्मचाऱ्याला मारहाण; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

admin by admin
April 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
365
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : ‘सार्वजनिक जागा माझ्या नावावर का केली नाही,’ असा जाब विचारत पंचायत समिती कार्यालयाजवळ एका शासकीय कर्मचाऱ्याला अडवून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी घडली. याप्रकरणी खोटी केस टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत रविवारी (ता. १९) परंडा पोलिस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज बिभीषण भोसले (वय ३८, रा. सोनारी, ता. परंडा) असे मारहाण झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. तर अश्विनी बाबुराव मगर (रा. शेळगाव, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज भोसले हे पंचायत समितीमध्ये शासकीय कामकाज करत आहेत. गुरुवारी (ता. १६) दुपारी एक वाजेच्या सुमारास ते शासकीय काम करत असताना संशयित आरोपी अश्विनी मगर हिने त्यांना पंचायत समिती कार्यालयाजवळ रस्त्यावर अडवले. ‘तू शेळगाव येथे नेमणुकीस असताना माझ्या घराच्या शेजारी असलेली सार्वजनिक ७ बाय ३३ ची जागा माझ्या नावावर का केली नाही,’ अशी विचारणा करत तिने भोसले यांच्या गालात चापटी मारली. तसेच, त्यांच्यावर खोटी केस टाकण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकारानंतर युवराज भोसले यांनी रविवारी (ता. १९) परंडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपी अश्विनी मगर हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२१, १२६(२), २२४, ११५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११२, ११७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलिस करत आहेत.

Previous Post

कळंब : खामसवाडीत जमिनीच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

Next Post

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

June 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी हद्दीत संतापजनक! १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; मदत करणाऱ्या महिलेसह दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये ‘ॲपल हॉटेल’समोर थरार; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दुचाकीची तोडफोड; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात वृद्धेवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला; जुन्या भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण, एकावर गुन्हा दाखल

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात गुंडांचा थरार! तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; पीव्हीसी पाईप कारखाना पेटवून लावले लाखोंचे नुकसान

June 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group