• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सिंदफळ एनए लेआउट घोटाळा: मुख्य आरोपी अद्याप फरार

पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

admin by admin
January 28, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
तहसील कार्यालयाचा “सुपरस्टार लिपिक” आणि एन.ए. लेआउटचा बोगस ब्लॉकबस्टर!
0
SHARES
850
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावात गट क्रमांक १७६ च्या जमिनीच्या एनए लेआउट घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धाराशिव आणि तुळजापूर तहसीलदारांनी एकाच सर्वे नंबरचा एनए लेआउट मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी ७३ प्लॉट्सची खरेदी ९ डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. यानंतर तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार विक्रेता पवनजित कौर गिरवरसिंग सुखमणी (वय ५४, रा. औरंगाबाद) आणि खरेदीदार सतिश सोपानराव पैरणाळे (वय ५८, रा. पुणे) यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस झाले तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोपींनी तुळजापूर आणि धाराशिव तहसील कार्यालयातील काही कर्मचारी आणि दलाल यांच्याशी संधान साधून बोगस कृषी जमीन अकृषी करून एनए लेआउट तयार केले आणि त्याची विक्री केली आहे. काळे कारनामे करणारे, हे कर्मचारी धाराशिव आणि तुळजापूर तहसील कार्यालयात अनेक घोटाळे केल्याची चर्चा आहे.पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून या घोटाळ्याचा सखोल तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

धाराशिव । मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले

Next Post

पोलीस कॉन्स्टेबल सूरज करवर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Next Post
पोलीस कॉन्स्टेबल सूरज करवर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

पोलीस कॉन्स्टेबल सूरज करवर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group