• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सोयाबीन नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल खरेदी

admin by admin
November 28, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
सोयाबीनच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा  होण्यास सुरुवात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – सुरुवातीच्या टप्प्यात बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता व अपेक्षित ओलावा नसल्याने खरेदीला वेग येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर नोंदणीसाठी पुन्हा एकदा १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाफेडकडे आता १५ डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी. आजवर जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवर निकषात बसणाऱ्या तब्बल २५ हजार क्विंटल सोयाबीनची रु.४८९२ या हमीभावने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी मोठ्या वेगात सुरू आहे. सुरूवातीच्या काळात बारदाण्याच्या तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता. फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला होता त्यामुळे हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला गती आली आहे. परिणामी खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दिलेल्या पुढील १५ दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा. सध्या जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेच खरेदीलाही मोठी गती मिळत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकर्‍यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी १७ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत.गरज पडली तर त्यात वाढ करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करू.आतापर्यंत २५ हजार हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या खात्यावर चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पेमेंटही जमा करण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणीसाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करून ३० नोव्हेंबर करण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आत पुन्हा एकदा नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता १५ डिसेंबरपूर्वी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

Previous Post

ऑनलाईन फसवणुकीत गेलेले ₹4.49 लाख परत मिळवले

Next Post

नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे गीत प्रकाशित!

Next Post
अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी

नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे गीत प्रकाशित!

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!