• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या, एकाच दिवशी आठ गुन्ह्याची नोंद

admin by admin
April 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
242
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : फिर्यादी नामे-ओंकार उध्दव पाटील, वय 23 वर्षे, रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या शेतातील लोखंडी बळीराम नागर अंदाजे 2,500₹ किंमतीचा हा दि. 05.04.2024 रोजी 18.00 ते दि. 06.04.2024 रोजी 10.00 वा. सु शेतात आपसिंगा शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे ओंकार पाटील यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- संतोष हनुमंत गोरे, वय 45 वर्षे, रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे क्रेनच्या दोन लोखंडी मोटा अंदाजे 30,000 ₹किंमतीच्या मोटा दि.20.03.2024 ते दि. 25.03.2024 रोजी 10.00 वा. सु. आपसिंगा शिवारातील बालाजी त्रंबक गोरे यांचे शेतातील कोट्या जवळुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे संतोष गोरे यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे-प्रमोद रामभाउ तोडकरी, वय 41 वर्षे, रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आपसिंगा शिवारातील शेतातुन दोन ज्वारीचे पोते अंदाजे 3,900₹ किंमतीचे हे दि.25.03.2024 रोजी 18.00 ते दि. 26.03.2024 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे प्रमोद तोडकरी यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-शहाजी पांडुरंग जानराव, वय 68 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे शिवाजी पुतळ्या जवळील चपने यांच्या दुकाना समोरील फुलाच्या दुकाना समोर उभा असताना शहाजी जानराव यांचे रियलमी कंपनीचा मोबाईल फोन व रोख रक्कम 19,00 ₹ असा एकुण 9,900₹ किंमतीचा अज्ञात दोन इसमांनी दि. 05.04.2024 रोजी 17.00 ते 17.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शहाजी जानराव यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : फिर्यादी नामे-ज्ञानदेव तुकाराम कासारे, वय 48 वर्षे, व्यवसाय बस चालक बॅच नं 2325 एस डी डेपो कळंब रा. बावी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 05.04.2024 रोजी 22.30 ते दि. 06.04.2024 रोजी 05.30 वा. सु. बस क्र एमएच 14 बीटी 1629 ही वाशी बसस्थानक येथे रात्री मुक्कामी उभी केली असता बस मधील 80 लि. डिझेल अंदाजे 7,440 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे ज्ञानदेव कासारे यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे- राजेंद्र श्रीरंग करंजकर, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब शिवारातील शेत गट नं 200 मधील विहीरीवरुन अंदाजे 18,000₹ किंमतीचा सौर उर्जा पंप मोटार व 40 फुट केबल हा दि. 01.04.2024 रोजी 19.00 ते दि. 02.04.2024 रोजी 11.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे राजेंद्र करंजकर यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : फिर्यादी नामे-अजिंक्य गणेशराव उंदरे, वय 35 वर्षे, रा. शिवाजी नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची होंन्डा शाईन ग्रे रंगाची मोटरसायकल ही दि. 06.04.2024 रोजी सकाळी 00.30 वा. सु.शिवाजी नगर वाशी येथुन आरोपी नामे- अमोल हरिभाउ माने, वय 40 वर्षे, रा. शिवाजी नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी चोरुन नेहताना फिर्यादीस मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अजिंक्य उंदरे यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीसांनी अमोल हरिभाउ माने, वय 40 वर्षे, रा. शिवाजी नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यास अटक केली. व पुढील तपास सुरु आहे.

वाशी : आरोपी नामे-विजय दत्ता करडे, वय 26 रा. सैलानी बाबानगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 05.04.2024 रोजी 10.30 वा. सु. सैलानीबाबा मंदीर वाशी येथील अंदाजे 3,805 ₹ रोख रक्कम चोरुन नेहताना फिर्यादी नामे-काशीनाथ रामा चव्हाण, वय 55 वर्षे, व्यवसाय पुजारी रा.सैलानी बाबा मंदीराजवळ वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांना मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे काशीनाथ चव्हाण यांनी दि.06.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलीसांनी विजय दत्ता करडे, वय 26 रा. सैलानी बाबानगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यास अटक केली. व पुढील तपास सुरु आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये दिवसा घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद

Next Post

शासकीय शेतजमीन असताना पीक विमा उचलला

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

शासकीय शेतजमीन असताना पीक विमा उचलला

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

पवनराजे हत्याकांड : केस पुन्हा ‘री-ओपन’ होऊ शकते का? कायदा काय सांगतो?

June 25, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलखान्याकडे जाणारा मोठा गोवंश तुळजापुरात जप्त! ५ जर्सी गायींसह ४.८० लाखांचा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

June 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

“माझ्या बहिणीशी फोनवर का भांडलास?”… वाकडीत ८ जणांच्या टोळीकडून लाठ्या-काठ्या आणि दगडाने तिघा भावांना बेदम मारहाण;

June 25, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

“लग्न नाही केले तर जीवाचे बरे-वाईट करीन!”… फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष अत्याचार

June 25, 2026
कळंब तालुक्यात ‘सायलेन्स रेड’! भाड्याच्या खोलीत लपवलेला तब्बल ५९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

कळंब तालुक्यात ‘सायलेन्स रेड’! भाड्याच्या खोलीत लपवलेला तब्बल ५९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group