• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये पुन्हा वाघाचे दर्शन, वरवंटी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये घबराट

admin by admin
September 4, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये पुन्हा वाघाचे दर्शन, वरवंटी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये घबराट
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: गेल्या आठ महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात वास्तव्यास असलेला पट्टेरी वाघ आज (गुरुवारी )  रोजी धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवारात शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी वाघाला पाहिल्यानंतर तातडीने इतरांना माहिती दिली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी वरवंटी शिवारात काही शेतकरी आपल्या शेतकामात व्यस्त असताना त्यांना अचानक वाघाचे दर्शन झाले. क्षणार्धात ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेतातील कामे थांबवून घराकडे धाव घेतली. या घटनेनंतर काही वेळातच वाघाच्या वावराचा एक व्हिडिओ समोर आल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक पथक तात्काळ वरवंटी शिवारात दाखल झाले. पथकाने परिसराची पाहणी करून वाघाच्या पायांचे ठसे शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. वन विभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि एकट्याने शेतात किंवा घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

सहा महिन्यांपासून जिल्ह्यातच वास्तव्य

हा वाघ गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वावरत असल्याचे वन विभागाच्या नोंदींवरून स्पष्ट होते. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडून हा वाघ धाराशिव जिल्ह्यात दाखल झाला होता. सुरुवातीला येडशी येथील रामलिंग अभयारण्यात त्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील इतर अनेक गावांमध्ये आणि शेतशिवारांमध्ये त्याचा वावर आढळून आला होता. वन विभागाने या वाघाला पकडण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, मात्र तो हुलकावणी देत होता. आता पुन्हा एकदा धाराशिव तालुक्यातच त्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वन विभागाकडून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Video

Previous Post

तुळजापूरमधील विकास कामांत मोठा भ्रष्टाचार, निकृष्ट कामांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

Next Post

धाराशिवचा ‘अवतार’ वाघोबा आणि वन विभागाची ‘पकडा-पकडी’!

Next Post
धाराशिवमध्ये पुन्हा वाघाचे दर्शन, वरवंटी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये घबराट

धाराशिवचा 'अवतार' वाघोबा आणि वन विभागाची 'पकडा-पकडी'!

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!