• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणीचा प्रकार उघडकीस

admin by admin
October 18, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
218
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – तुळजापूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नावे नोंदविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेश्मा धिरज वैंजणे, आयुषा आनंद शिंदे, वरुण बाळासाहेब गोंडे, आनंदी अशोक जाधवराव, विद्या भगवान सोनटक्के यांच्यासह 35 जणांनी बनावट आधार कार्ड तयार करून ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार अरविंद शंकरराव बोंळगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या कालावधीत तहसील कार्यालयातून बनावट आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली. त्यांनी भारत निवडणूक आयोगाचे ‘व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप’ वापरून ऑनलाइन पद्धतीने बनावट कागदपत्रे सादर केली आणि मतदार यादीत आपली नावे समाविष्ट केली.

या प्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 318(2),61(2), 335, 336(2), 336(3), 340(2),3(5), 172, 62 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून भारत निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

Previous Post

उमरगा येथे घरगुती वादातून 55 वर्षीय व्यक्तीची हत्या, मुलावरही हल्ला

Next Post

लोहारा : ३९ वर्षीय महिलेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

लोहारा : ३९ वर्षीय महिलेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार

ताज्या बातम्या

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

 चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड

April 13, 2026
‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

April 12, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले

April 12, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, निलेगाव येथील १६ जणांवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

April 12, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

April 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group