• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

पालकमंत्री सरनाईक आणि खासदार निंबाळकरांना निमंत्रण

admin by admin
August 14, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर
0
SHARES
464
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार वादात, ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीनंतर मोठी घडामोड घडली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांना वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, अखेर यादीत बदल करण्यात आला आहे. आता या दोघांनाही बैठकीचे अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, तुळजाभवानी देवी मंदिर जीर्णोद्धाराबाबतची आढावा बैठक सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबईतील मंत्रालयात होणार आहे. या बैठकीसाठी आता सुधारित निमंत्रितांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

जुनी यादी

सुधारित यादीतील प्रमुख निमंत्रित:

‘धाराशिव लाइव्ह’ने बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वीच्या यादीत केवळ आमदार राणा पाटील, जिल्हाधिकारी आणि पुजारी यांचाच समावेश होता. मात्र, आता मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत यादीनुसार खालील प्रमुख व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे:

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक (धाराशिव )
  • खासदार ओमराजे निंबाळकर (धाराशिव )
  • आमदार  राणाजगजितसिंह पाटील ( तुळजापूर )
  • सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग 
  • किर्ती किरण पुजार,  जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर 
  • पुरातत्व संचालनालय आणि ASI चे संचालक व अधिकारी 
  • श्रीमती तेजस्वी अफाळे, वास्तुविशारद 
  • विविध मठांचे महंत आणि पुजारी 

यापूर्वी पालकमंत्री आणि खासदारांना वगळल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता आणि आमदार राणा पाटील यांना झुकते माप दिले जात असल्याची चर्चा होती. मात्र, बातमीच्या इम्पॅक्टनंतर आता सर्व प्रमुख संबंधितांना बैठकीत स्थान देण्यात आले आहे. या दुरुस्तीमुळे वादावर तात्पुरता पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी या प्रकरणातून महायुतीतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. आता १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि जीर्णोद्धाराबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 तुळजापूर वाद चिघळला! शेलारांनी बोलावली बैठक, पण पालकमंत्री सरनाईकांनाच निमंत्रण नाही

 

नवी यादी
Previous Post

“खोटं बोलायचं नाही, राणा पाटील!”

Next Post

फेसबुक पिंट्या – भाग दोन: ‘तलवार’ तर फक्त निमित्त होतं!

Next Post
 फेसबुक पिंट्या आणि १६०० कोटींचा सत्कार!

फेसबुक पिंट्या - भाग दोन: 'तलवार' तर फक्त निमित्त होतं!

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!