• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

admin by admin
April 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या मृत महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी एका अपघातात ही अंदाजे ६५ वर्षांची अनोळखी महिला जखमी झाली होती. तिला सुरुवातीला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारांची गरज असल्याने त्याच दिवशी ‘१०८’ रुग्णवाहिकेने तिला धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धाराशिव येथील रुग्णालयात या महिलेवर सलग दोन महिने वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.२४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (नोंद क्र. ०१/२०२६) नोंद करण्यात आली आहे. अद्याप या मयत महिलेची ओळख पटलेली नाही. तरी, या अनोळखी महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास, किंवा तिचे नातेवाईक मिळून आल्यास त्यांनी त्वरित ९६०७९९८७१५ या मोबाईल क्रमांकावर किंवा तुळजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

शेतातील आगीत अर्धा एकर ऊस अन् नारळाच्या झाडांसह दीड लाखांचे नुकसान; आवारपिंपरी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

Next Post

कळंब : खामसवाडीत जमिनीच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

Next Post
कळंब : खामसवाडीत जमिनीच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

कळंब : खामसवाडीत जमिनीच्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार

October 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण

October 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंडा : बेकायदेशीर डीपीचे कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण

October 11, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव : पीपल्स कॉलेजसमोर थरार; दुचाकीला पाठीमागून धडक देऊन भररस्त्यात पेटवली मोटारसायकल
  • शिराढोण : विश्वासू कार चालकानेच केला घात; पिशवीत ठेवलेले तब्बल ५४ तोळे सोने घेऊन चालक पसार
  • उमरगा : जकेकुर चौरस्तावर हॉटेलवर ग्राहक बोलावण्याच्या वादातून मारहाण
  • परंडा : बेकायदेशीर डीपीचे कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला मारहाण
  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!