• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा येथे विवाहितेचा मृत्यू

सासरच्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

admin by admin
August 18, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : वडगाव येथील बालीका उर्फ पिंकी राहुल काळे (वय 30) या विवाहितेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मयत बालीका हिच्या आईने सासरच्यांविरुद्ध तिच्यावर सतत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात पती सुरेश मंतु पवार, सासू ताराबाई दत्ता पवार आणि दीर आप्पा दत्ता पवार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बालीका हिच्या आई निर्मला नवनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2021 पासून सासरचे लोक बालीका हिच्यावर सतत छळ करत होते. तिला घरातील कामे का करत नाहीस आणि सतत माहेरी का जातेस या कारणावरून मारहाण करत शिवीगाळ करत होते. या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून बालीका 17 ऑगस्ट 2024 रोजी घरातून निघून गेली होती. त्यानंतर फॉरेस्ट दौलत सटवा वाघमारे यांच्या शेतात तिला करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर येरमाळा पोलिसांनी भादंवि कलम 306, 498(अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post

 उमरगा : शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये भीषण अपघात: कंटेनरच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये भीषण अपघात: कंटेनरच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

ताज्या बातम्या

राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

 राणेंचा ‘लेटमार्क’, दूतांची मनधरणी आणि ठाकुरांचा ‘ताईसाहेबांना’ सणसणीत टोला!

August 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून पुन्हा तुफान राडा!

August 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यात शेतीच्या वादातून पती, पत्नी अन् मुलाला कोयता व काठीने बेदम मारहाण

August 6, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहरात घरफोडी करणाऱ्या चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

August 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!