• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वडगाव काटी शिवारात तरुणाला बेदम मारहाण; अडीच तोळ्याची सोन्याची साखळी लांबवली, पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी शिवारात गैरकायद्याची मंडळी जमवून एका तरुणाला व त्याच्या भावाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची साखळी (चेन) पळवण्यात आली असून, याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज संतोष धावणे (वय ३०, रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. १ मे २०२६ रोजी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास वडगाव काटी शिवारातील गट नं. ४५ मध्ये ही घटना घडली. आरोपी जितेंद्र काळे, मनोज भानुदास काळे, सुखदेव भानुदास काळे, श्रीकांत काळे आणि सचिन काळे (सर्व रा. वडगाव काटी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी पंकज धावणे आणि त्यांच्या भावाला अडवले.

यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली आणि जखमी केले. याच झटापटीत आरोपींनी पंकज यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली, तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी पंकज धावणे यांनी १९ मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात वरील पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

Previous Post

‘राम-कृष्णा’च्या नावाखाली ‘काका-पुतण्या’चा खेळ!

Next Post

तुगाव येथे तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुगाव येथे तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

सरकारी डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर बंदी; आरोग्य विभागाचे तपासणी व कारवाईचे थेट आदेश

August 27, 2026
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

‘दाढीवाला बोका’ १ खोक्याला विकला! ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध ‘टायगर’मध्ये गटनेत्याचाच मोठा ‘गेम’!

August 27, 2026
धाराशिवमध्ये राजकारण तापले!  पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

‘गद्दार’ बॅनरची ‘इन्साईड स्टोरी’ उघड! पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजप नेत्याचीच करामत; शिंदे गटाचाही सणसणीत पलटवार

August 27, 2026
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

धाराशिव नगरपालिकेतील पक्षांतरावर ठाकरे गट आक्रमक; चारही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात जाणार

August 27, 2026
धाराशिवमध्ये राजकारण तापले!  पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

धाराशिवमध्ये राजकारण तापले! पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स

August 27, 2026

Recent Posts

  • सरकारी डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर बंदी; आरोग्य विभागाचे तपासणी व कारवाईचे थेट आदेश
  • ‘दाढीवाला बोका’ १ खोक्याला विकला! ‘ऑपरेशन लोटस’ विरुद्ध ‘टायगर’मध्ये गटनेत्याचाच मोठा ‘गेम’!
  • ‘गद्दार’ बॅनरची ‘इन्साईड स्टोरी’ उघड! पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजप नेत्याचीच करामत; शिंदे गटाचाही सणसणीत पलटवार
  • धाराशिव नगरपालिकेतील पक्षांतरावर ठाकरे गट आक्रमक; चारही नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात जाणार
  • धाराशिवमध्ये राजकारण तापले! पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर ‘१ कोटीचा गद्दार’चे बॅनर्स
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!