• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: शेतातील बांध जाळल्याच्या कारणावरून तरुणाला व बहिणीला मारहाण

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 9, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब तालुक्यातील शेलगाव (ज) शिवारात शेतातील बांध जाळल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या बहिणीला तिघा जणांनी मिळून शिवीगाळ करत दगड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी, ८ एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुरज दादासाहेब शिनगारे (वय २७ वर्षे, रा. शेलगाव ज., ता. कळंब) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शेलगाव (ज) शिवारातील शेत गट नं. १७२/१७३ मध्ये संदीप भुजंग तवले, सुजीत तवले (दोघे रा. शेलगाव ज.) आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांनी फिर्यादी सुरज यांना ‘शेतातील बांध का जाळला?’ असे विचारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपींनी सुरज यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने व काठीने मारहाण करून जखमी केले. यावेळी फिर्यादीची बहीण भांडण सोडवण्यासाठी आली असता, आरोपींनी तिलाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सुरज शिनगारे यांनी ८ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसांनी आरोपी संदीप तवले, सुजीत तवले व अन्य एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव: रस्त्यावर धोकादायकरित्या वाहने उभी करणे पडले महागात

Next Post

तुळजापूर: मागील केस मागे घेण्यासाठी महिलेला व मुलीला मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

तुळजापूर: मागील केस मागे घेण्यासाठी महिलेला व मुलीला मारहाण

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!