• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

तुळजापूर, कळंब, परंडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
November 28, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : आरोपी नामे-1) प्रशांत घाटशिळे, 2) विशाल सिध्दगणेश, दोघे रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 20.00 वा. सु. जयभवानी टायरवर्कस सिंदफळ शिवार येथे फिर्यादी नामे- आकाश महावीर जाधव, वय 22 वर्षे, रा. रायखेल ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी टॉमीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश जाधव यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे-1)अनिल विश्वनाथ लांडगे, 2) श्रीराम अनिल लांडगे, दोघे रा. खोंदला, ता. कळंब 3) विश्वंभर जोगदंड, 4) शुभांगी जोगदंड रा. पिंपळगाव क. ता.वाशी, 5) पदमानंद अंगद भोरे रा. दहिफळ ता. वाशी, 6) श्रीकांत बाबुराव मिटकरी रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 18.00 वा. सु. खोंदला शिवारातील शेतात फिर्यादी नामे- लताबाई बाळासाहेब लांडगे, वय 50 वर्षे, रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव यांचे पती बाळासाहेब लांडगे यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीच्या तुंब्याने मारहाण करुन जखमी केले. तसचे फिर्यादी या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, उस, दगडाने मारहाण करुन हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लताबाई लांडगे यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 143, 146, 147, 324, 323, 504, 506भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : आरोपी नामे-1) हामिद महेबुब शेख/ मुजावर, 2) जावेद हामीद शेख/मुजावर, 3) शबाना हामिद शेख/ मुजावर, 4) जिनत जावेद शेख/ मुजावर सर्व रा. जैतुन बी चाळ एम जी रोड बोरीवली ईस्ट मुंबई ह.मु. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 27.11.2023 रोजी 07.00 ते 08.00 वा. सु. जवळा नि. येथे फिर्यादी नामे- जैनुद्दीन महेबुब मुजावर, वय 65 वर्षे, रा. जवळा नि. ता. परंडा जि. धाराशिव यांना जागेचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस व फिर्यादीचे मुलगा जमीर मुजावर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी दगडाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची पत्नी जुलेखा व सुन आस्मा या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जैनुद्दीन मुजावर यांनी दि.27.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

शिरढोण : मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू

Next Post

येरमाळ्याजवळ दोन मोटरसायकलची धडक, एक ठार, एक जखमी

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

येरमाळ्याजवळ दोन मोटरसायकलची धडक, एक ठार, एक जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

धाराशिव पालिकेत रंगणार राजकीय नाट्य: १८ कोटींच्या विकासकामांवरून भाजप-शिवसेना आमनेसामने

August 20, 2026
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

कळंब ड्रग्स प्रकरणाचे ‘पुणे कनेक्शन’ उघड; ६ पेडलर्सना अटक, लाखो रुपयांच्या व्यवहारांचा संशय

August 20, 2026
रिसॉर्टसाठीच तामलवाडी टोलनाक्यावरील गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर?

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!

August 19, 2026
जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

August 19, 2026
२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

August 19, 2026

Recent Posts

  • धाराशिव पालिकेत रंगणार राजकीय नाट्य: १८ कोटींच्या विकासकामांवरून भाजप-शिवसेना आमनेसामने
  • कळंब ड्रग्स प्रकरणाचे ‘पुणे कनेक्शन’ उघड; ६ पेडलर्सना अटक, लाखो रुपयांच्या व्यवहारांचा संशय
  • पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!
  • जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?
  • २०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!