• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा टळला; उमरगा बसस्थानक परिसरातून बीडचा संशयित ताब्यात

admin by admin
June 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : गुन्हा करण्याच्या उद्देशाने बसस्थानकाच्या पाठीमागे अंधारात दबा धरून बसलेल्या एका इसमास उमरगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुन्हा टळल्याची चर्चा असून, याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी, दि. १९ जून २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. उमरगा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना उमरगा बसस्थानकाच्या पाठीमागे एक इसम अंधारात संशयास्पदरित्या दबा धरून बसलेला आढळला. पथकाला संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला हटकून चौकशी सुरू केली.

चौकशी दरम्यान, त्या व्यक्तीने आपले नाव दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३४ वर्षे, रा. बलभिम नगर पेठ, ता. जि. बीड) असे सांगितले. रात्रीच्या अवेळी अशा निर्जन ठिकाणी फिरण्याचे कारण विचारले असता, त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या असमाधानकारक उत्तरांमुळे, तो मालमत्तेविरोधात गुन्हा करण्याच्या उद्देशानेच त्या ठिकाणी फिरत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.

त्यानुसार, पोलिसांनी दत्ता गुंजाळ याला ताब्यात घेतले. याप्रकरणी, पोलीस सरकारतर्फे फिर्यादी झाले असून, नमूद व्यक्तीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

सावळसुर शिवारात विविध शेतकऱ्यांच्या शेडमधून खते, बियाण्यांसह ६८ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

धाराशिव शहरातील आयुर्वेदिक कॉलनीत घरफोडी; सोने-चांदीसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहरातील आयुर्वेदिक कॉलनीत घरफोडी; सोने-चांदीसह ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!