• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्याजवळ १५ लाखासाठी एकाचा खून

admin by admin
January 11, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : आरोपी नामे-संतोष पापन, रा. डॉक्टर कॉलनी, हुमनाबाद, जि. बिदर व सोबत मयत नामे- असिफ मुस्तफा खान, वय 37 वर्षे, रा. 17-74 आगड गल्ली (जहीरपेठ) विरभद्रेश्वर मंदीराजवळ हुमनाबाद जि. बिदर हे दोघे दि. 08.01.2024 रोजी 15.00 ते दि. 09.01.2024 रोजी 09.00 वा. सु. स्विफट कार मधून उमरगा येथे कोर्ट पेशी करीता गेले होते. नमुद आरोपीने मयतासोबत क्लब मधील ग्राहकाचे चिटींग केल्यामुळे व त्यास दिलेले पंधरा लाख रुपये परत मागीतल्याचे कारणावरुन डोक्यात कोणत्यारी हत्याराने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. तसेच असिफ खान यांचे प्रेत तुरोरी गावाचे शिवारातील हायवे रोडचे बाजूला नाल्यात फेकून दिले व मयताचे अंगावरील शर्ट व पायातील बुट पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सोबत घेवून गेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- उमर मुस्तफा खान, वय 27 वर्षे, रा. 17-74 आगड गल्ली (जहीरपेठ) विरभद्रेश्वर मंदीराजवळ हुमनाबाद जि. बिदर यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 302, 201 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघातात एक ठार

धाराशिव : फिर्यादी नामे- अविनाश रामकिसन सावंत, वय 29 वर्षे, रा. हळदगाव ता. कळंब जि. धाराशिव व सोबत मयत नामे- किरण मुंडे, रा. वडगाव जहागीर ता. कळंब जि. धाराशिव हे दोघे दि. 10.012.2023 रोजी 19.00 वा. सु. हॉटेल शेतकरी राजा जवळ येडशी टोलनाका जवळून मोटरसायकल क्र एमएच 25 ए. एन 8693 वरुन जात होते. दरम्यान मोटीसायकल क्र एमएच 24 बी 9001 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अविनाश सावंत यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात अविनाश सांवत किरकोळ व गंभीर जखमी झाले. तर त्यांचे पाठीमागे बसलेले किरण मुंडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद मोटरसायकल चालक हा अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी दवाखान्यात न नेता मोटरसायकलसह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश सावंत यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

Previous Post

धाराशिव पालिकेचे तत्कालिन उप अवेक्षक थेटे यांच्यावर मुख्याधिकारी मेहरबान

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!