• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, May 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
538
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी – चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील इंदिरा पारधी पिढी पारा येथे घडली. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाली मच्छिंद्र शिंदे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरची मंडळी तिला सतत त्रास देत होती. तिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली जात होती. या रोजच्या जाचाला कंटाळून बाली हिने २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास इंदिरा पारधी पिढी पारा येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

याप्रकरणी धनंजय रामचंद्र काळे (वय ४२, रा. ब्रम्हनाथ पारधी पिढी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी बुधवारी (दि. ६ मे) वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून बाली हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली खालील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • मच्छिंद्र शहाजी शिंदे (पती)

  • महादेव शहाजी शिंदे (दीर)

  • पिंकी महादेव शिंदे (भावजय/जाऊ)

  • शहाजी भिमा शिंदे (सासरे)

  • मनुबाई शहाजी शिंदे (सासू)

    (सर्व रा. इंदिरा पारधी पिढी पारा, ता. वाशी, जि. धाराशिव

फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

Previous Post

चुलत भावाला का मारले विचारल्याचा राग; आष्टा कासार येथे तरुणावर चाकूने हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

शिराढोण येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

शिराढोण येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

May 7, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

साडेसांगवीत जलजीवनच्या कामात अडथळा; ग्रामसेवकाला दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

May 7, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस; येरमाळा व मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

May 7, 2026
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

शिराढोण येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

May 7, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

May 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group