• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, May 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: सौरऊर्जा कंपनीच्या साहित्यासह दुचाकी लंपास; साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

admin by admin
May 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
22
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, वेगवेगळ्या दोन घटनांत अज्ञात चोरट्यांनी सौरऊर्जा कंपनीचे तब्बल ३ लाख ३२ हजारांचे साहित्य आणि एक दुचाकी असा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अनुक्रमे बेंबळी आणि परंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बरमगाव शिवारातून ३.३२ लाखांचे सौरऊर्जेचे साहित्य लंपास

बेंबळी : बेंबळी ते धाराशिव जाणाऱ्या रस्त्यावर बरमगाव बुद्रुक शिवारात ‘सत्कर्म ग्रीन एनर्जी प्रा. लि.’ या सौरऊर्जा कंपनीचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दि. ७ मे रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास ४५०० मीटर डीसी केबल, ११२ नग एमसी-४ कनेक्टर आणि ४००० मीटर कन्ड्युट पाईप असा एकूण ३ लाख ३२ हजार ९९२ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी प्रज्ञा नारायण देशमुख (वय २४, रा. देवळाली, ता. जि. धाराशिव) यांनी मंगळवारी (ता. १९) दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबेवाडीतून दुचाकीची चोरी

परंडा : बार्शी येथील संतोष माता चौक, सुभाष नगर भागात राहणारे रमेश शिवाजी कांबळे (वय ३५) यांची एमएच १३ सीझेड ४८६४ या क्रमांकाची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही घटना दि. ३ जून २०२५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील तांबेवाडी येथील अनिल तांबे यांच्या घरासमोर घडली होती.

या जुन्या घटनेप्रकरणी रमेश कांबळे यांनी मंगळवारी (ता. १९ मे २०२६) दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Previous Post

तुगाव येथे तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post

भातागळीत १० हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकावर लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भातागळीत १० हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकावर लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सामाईक बांधावरील गवत जाळताना आगीचा भडका; केळीच्या बागेसह अकरा लाखांचे नुकसान, एकावर गुन्हा

May 20, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भातागळीत १० हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकावर लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

May 20, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: सौरऊर्जा कंपनीच्या साहित्यासह दुचाकी लंपास; साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

May 20, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुगाव येथे तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 20, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वडगाव काटी शिवारात तरुणाला बेदम मारहाण; अडीच तोळ्याची सोन्याची साखळी लांबवली, पाच जणांवर गुन्हा दाखल

May 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group