• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची रेल्वे समितीच्या बैठकीत आग्रही मागणी

admin by admin
August 19, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, तसेच सोलापूर–धाराशिव–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या डीपीआरला (DPR) केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभाग समितीच्या पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत खासदार राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले.

बैठकीतील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

  • नवीन रेल्वेमार्ग व प्रकल्प: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर आणि धाराशिव–संभाजीनगर रेल्वेमार्गांच्या कामांना गती देणे; लातूर–औसा–उमरगा–कलबुर्गी तसेच शेगाव–पंढरपूर या नवीन रेल्वेमार्गांना तातडीने मंजुरी देणे.

  • स्थानक विकास व थांबे: बार्शी स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश करणे; संत गोरोबा काकांच्या तेर येथे नवीन रेल्वे स्थानक उभारून गाड्यांना थांबा देणे; लातूर–मुंबई गाडीला कळंब रोड तर पनवेल–नांदेड एक्सप्रेसला ढोकी स्थानकावर थांबा देणे.

  • नवीन सेवा व विस्तार: लातूर–पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करणे; लातूर रेल्वे पिट लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे; सांगली–परळी डेमू गाडी अकोलापर्यंत विस्तारित करणे.

  • प्रवासी सुविधा: लातूर–मुंबई रेल्वेला ५ नवीन जनरल डबे जोडणे आणि लातूर–धाराशिव–बार्शी मार्गावरील आरक्षित कोटा वाढवणे.

रेल्वे संपर्क अधिक सक्षम आणि गतिमान झाल्यासच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला खरी गती मिळेल, असे स्पष्ट करत बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांवर प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लावून धरली.

Previous Post

‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल

Next Post

जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

ताज्या बातम्या

रिसॉर्टसाठीच तामलवाडी टोलनाक्यावरील गरिबांच्या दुकानांवर बुलडोझर?

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!

August 19, 2026
जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?

August 19, 2026
२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

२०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…

August 19, 2026
‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल

‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल

August 19, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४ वडापाव चालकांवर कळंब पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल

August 19, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी काँग्रेस आक्रमक; २१ ऑगस्टला तामलवाडीत धडक आंदोलनाची घोषणा!
  • जुने वैरी एकाच मंचावर! संजय मामांचा मातोश्रीवर शिवबंधन सोहळा; ओमराजेंना टक्कर देण्याची ठाकरेंची खेळी?
  • २०२७ अखेरपर्यंत धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करा…
  • ‘मुलगा हवाय?’… मग १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करा करार! धाराशिवमध्ये ‘बाळ देण्याच्या’ नावाखाली ४८ लाखांचा महाझोल
  • कळंब : निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून निष्पापांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ४ वडापाव चालकांवर कळंब पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!