• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

लोहारा, धाराशिव, तुळजापूर, कळंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
May 12, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
228
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा : फिर्यादी नामे- इंदुमती देविदास भालेरव, वय 47 वर्षे, रा.तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.05.2024 रोजी 02.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30किलो चॉद तारा तांदुळ, 45 किलो तेल, रोख रक्कम 5,000₹ व ब्रेकर मशीन असा एकुण 1,26,300₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- इंदुमती भालेराव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : फिर्यादी नामे-तस्लीम गणी काझी, वय 57 वर्षे, रा. रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची मोटरसायकल एचएफ डिलक्स कंपनी क्र एमएच 25 एबी 1272 जिचा इंजिन नं-HA11 EFE9F 27777, चेसी नं- MBLHA11AEE9F12111ही दि.02.05.2024 रोजी 10.00 ते 10.15 वा. सु.नगर पालीकेच्या बाजूस हॉटेल सनरिच समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तस्लीम काझी यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : दि. 12.04.2024 रोजी 17.30 वा. सु. ते दि. 14.04.224 रोजी 02.47 वा. सु. सांगवी मार्डी शिवारातील जिओ कंपनीचे टॉवर मधील 60 मिटर लांबीचे 6 आर आर एच केबल व 02 सिप्श्रि केबल असा एकुण 5,000₹ किंमतीचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णासाहेब जगन्नाथ कोळेकर, वय 40 वर्षे, रा.नरुटेवाडी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे-कैलास दशरथ जाधव, वय 32 वर्ष्ज्ञे, रा. युसुफवडगाव ता. केज ह.मु. परळी बायपास रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 44 क्यु 0289 व इंजिन नं MA10EvgHH46575 व चेसी नं- MBLHA1BSGHH39638 ही दि. 25.04.2024 रोजी 22.00 ते दि. 26.05.2024 रोजी 03.00 वा. सु. कैलास यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास जाधव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

धाराशिव : मिरवणुकीमध्ये डॉल्बी डिजेचा दणदणाट , गुन्हा दाखल

Next Post

रॅपीडो , ओला, उबेर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

रॅपीडो , ओला, उबेर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक

ताज्या बातम्या

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

बार्शी-बोरफळ रस्त्याचा चिखल, लाडक्या कंत्राटदाराची पाठराखण अन् साहेबांचे ‘पाहणीचे नाटक’!

August 1, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरणाला नवे वळण; FIR, खुलासा आणि विलंबावर ऍड. शीतल चव्हाण यांचे गंभीर सवाल

August 1, 2026
येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरुम पोलिसांची हायवेवर धडक कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ९ जनावरांची सुटका

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात खिरणीमळा येथे पोलिसांचा छापा! कत्तलीसाठी डांबलेल्या २ गोवंशीय गायींची सुटका

August 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!