• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ठाणे जिल्ह्यातून बेपत्ता अल्पवयीन मुलगी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

admin by admin
January 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
ठाणे जिल्ह्यातून बेपत्ता अल्पवयीन मुलगी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: ठाणे जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीला स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव येथून ताब्यात घेतले आहे. ही मुलगी २४ डिसेंबर २०२४ रोजी बेपत्ता झाली होती आणि तिच्या अपहरणाचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहरातील जुना बस डेपो येथील किनारा हॉटेल जवळ पेट्रोलिंग करत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगी रडत असल्याचे दिसले. पथकाने मुलीची विचारपूस केली असता ती बेपत्ता झालेली मुलगी असल्याचे समजले.

पथकाने मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी मुलीच्या अपहरणाची माहिती दिली. त्यानंतर पथकाने वागळे इस्टेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलीला ताब्यात घेतले. मुलीला तात्पुरत्या स्वरूपात धाराशिव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून तिच्या पालकांना तिचा ताबा देण्यात येणार आहे.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, मपोहेकॉ शैला टेळे, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार विनायक दहिहंडे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये घरफोडी करणारे दोन चोरटे जेरबंद

Next Post

धाराशिव साखर कारखान्यासमोर तरुणाला मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव साखर कारखान्यासमोर तरुणाला मारहाण

ताज्या बातम्या

वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचा तिढा: तांत्रिक निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई द्या

July 26, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

पीक विम्याचा ‘कागदी’ खेळ: धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या विमा कंपन्या आणि व्यवस्थेचा बळी!

July 25, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

July 25, 2026
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

July 25, 2026
२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

आषाढी एकादशी : गौरगावच्या वारकरी दांपत्याचा शासकीय महापूजेत गौरव

July 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!