• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव साखर कारखान्यासमोर तरुणाला मारहाण

admin by admin
January 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा: धाराशिव साखर कारखान्याच्या चोराखळीच्या मेन गेटसमोर एका तरुणाला राजेश वैद्य आणि त्याच्या पाच साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी २०२५ रोजी रात्री आठ वाजता घडली.

संकेत शामसुंदर शिंदे (वय २०, रा. शेलगाव) या तरुणाला ट्रॅक्टर लॉट सोडण्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड, फायबरचे पितळी नोझल, दगड आणि काठीनेही त्याला जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शिंदे जखमी झाला आहे.

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी शिंदेच्या भावासही शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी शिंदे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेश वैद्य आणि इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(१), १९०, १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूरमध्ये महिलेला मारहाण

तुळजापूर: कसई येथे राहणाऱ्या लखन निवृत्ती भोवाळ आणि रुतुजा लखन भोवाळ यांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.

रेखा निवृत्ती भोवाळ (वय ४२, रा. तुळजापूर) या महिलेला तिची मुलगी रडत असताना तिला न घेण्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात रेखा गंभीर जखमी झाल्या आहेत.

याप्रकरणी रेखा भोवाळ यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लखन आणि रुतुजा भोवाळ यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

ठाणे जिल्ह्यातून बेपत्ता अल्पवयीन मुलगी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Next Post

कळंब बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026

Recent Posts

  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!