• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये हॉट मिक्स रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण

२४ तासांत काम सुरू करण्याचे आश्वासन

admin by admin
January 16, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये हॉट मिक्स रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – शहरातील समता नगर भागातील विसर्जन विहीर ते सुधीर अण्णा पाटील (डीआयसी रोडपर्यंत) या रस्त्याचे रखडलेले हॉट मिक्सचे काम सुरू करण्यासाठी समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी आज बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाच्या दबावामुळे नगर परिषदेने २४ तासांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

नगरी दलितेतर वस्ती सुधार योजना २०२२-२३ अंतर्गत या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली होती. मात्र, ठेकेदाराने तीन महिन्यांपासून कामाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मणक्याचे आणि धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत होते. नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने घाटगे यांनी उपोषणाला सुरुवात केली.

उपोषणाला समता नगरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला. त्यामुळे नगर परिषद प्रशासन भेदरले आणि त्यांनी ठेकेदाराला उपोषण स्थळी बोलावून घेतले. नगर परिषद आणि ठेकेदाराने २४ तासांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले. काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता नगरवासियांनी दिला आहे.

Previous Post

श्री खंडोबाचे २३ जानेवारी रोजी अणदूर येथे आगमन

Next Post

“नगरसेवक स्वप्नांचे धडाडते स्टंट: धाराशिवमधील उपोषणाची जादू आणि शिवसेनेचे ‘कामगिरी’ साम्राज्य”

Next Post
धाराशिवमध्ये हॉट मिक्स रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण

"नगरसेवक स्वप्नांचे धडाडते स्टंट: धाराशिवमधील उपोषणाची जादू आणि शिवसेनेचे ‘कामगिरी’ साम्राज्य"

ताज्या बातम्या

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026

Recent Posts

  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!