• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिराढोण : नात्यातील वादाचा विकृत शेवट : सावत्र आजीनेच नातवाला पेढ्यातून दिले विष

admin by admin
February 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
940
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: लहान मुलांचे लाड पुरवणाऱ्या  आजीनेच नातवाच्या जीवावर उठण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळंब तालुक्यातील नागझरवाडी येथे नात्यातील वादातून सावत्र आजीने आपल्या नातवाला विषमिश्रित पेढे दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.

उदय भगीरथ माळी असे विषबाधित मुलाचे नाव असून, सध्या त्याच्यावर धाराशिव येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात मुलाच्या वडिलांनी गंभीर आरोप केले असून, त्याच्या सावत्र आई भगरेती माळी यांनीच हा कृत्य केल्याचा दावा केला आहे.

पूर्वीही आरोप, आता थेट जीवघेणा प्रयत्न
भागीरथ माळी यांनी सांगितले की, त्यांच्या सावत्र आईने यापूर्वीही त्यांच्यावर खोटे आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. मात्र, या वेळी त्यांनी थेट नातवाच्या जीवावर उठण्याचा पवित्रा घेतला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

सुदैवाने नातवाचा जीव वाचला
सुदैवाने मुलावर तातडीने उपचार करण्यात आल्याने त्याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, या घटनेने ग्रामस्थ आणि कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली जात आहे.

याप्रकरणी शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी जवाब नोंदवला आहे, पण अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

Previous Post

सोन्याची झळाळी की घोषणा बाजी? – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विकास स्वप्न किती खरे?

Next Post

धाराशिवात ‘टी-२२’ वाघाचा हिडन गेम : दोन महिने झाले, पण वन विभाग हतबल!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत! येडशीत मुक्त संचार, दोन गाई जखमी

धाराशिवात ‘टी-२२' वाघाचा हिडन गेम : दोन महिने झाले, पण वन विभाग हतबल!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा तालुक्यात जवळा नि. येथे सराफ दुकानात धाडसी हातचलाखी!

July 26, 2026
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!