पाणी पुरवठा पाईपलाईनच्या वादातून परंड्यात गोळीबार; शेतात पाठलाग करून जिवे मारण्याचा प्रयत्न
परंडा (धाराशिव): परंडा तालुक्यातील भांडगाव शिवारात पाणी पुरवठा पाईपलाईनचा वॉल काढण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने फिर्यादी आणि त्यांच्या भावांवर पिस्तुलने गोळीबार...









