तुळजापुरात रस्त्यावर धोकादायकरित्या रिक्षा उभी करणे चालकाला पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल
तुळजापूर - शहरातील रहदारीच्या रस्त्यावर धोकादायकरित्या रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकावर तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला...







