admin

admin

धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

क्रेटा गाडी खरेदीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा; व्यवहार न करताच गाडीसह आरोपी फरार, लोहाऱ्यात गुन्हा दाखल

लोहारा : गाडी खरेदी करण्याचा बहाणा करून विश्वास संपादन करायचा आणि नंतर गाडीसह पसार होऊन मालकाला लाखोंचा चुना लावायचा, असा...

धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; APK फाईलद्वारे फसवणूक झालेल्या गृहिणीचे १.९९ लाख रुपये परत मिळवले

धाराशिव: व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या बनावट आरटीओ चलनाची एपीके फाईल (APK File) डाउनलोड केल्याने एका गृहिणीला तब्बल १ लाख ९९ हजार...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; दोन मोटारसायकलींसह बांधकाम साहित्य लंपास

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोटारसायकली आणि हजारोंच्या किमतीचे...

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव तालुक्यातील खेडमध्ये किराणा दुकानावर छापा, ९ हजारांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

धाराशिव : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे....

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरग्यातील गुरुवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला; स्टील पाईप, हंटरने केली मारहाण, सहा जणांवर गुन्हा

उमरगा : उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथे एका ३२ वर्षीय तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने घेरून स्टील पाईप, हंटर आणि दगडांनी बेदम...

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लोहाऱ्यात ‘टाटा पॉवर’च्या कर्मचाऱ्यांवर खंडणीसाठी जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोहारा : "आमच्या भागात काम करायचे असेल तर पैसे द्यावे लागतील," अशी धमकी देत खंडणीसाठी 'टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी' कंपनीच्या...

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

उमरगा -  उमरगा शहरात वाहतुकीचे नियम सर्रासपणे मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका विशेष मोहिमेअंतर्गत, उमरगा पोलिसांनी तब्बल...

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

नागपूरच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना १०० कोटींच्या घोटाळ्यात अटक

नागपूर/मुंबई: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नागपूरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार यांना विशेष...

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९५,५०० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास

धाराशिव: सोलापूरला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोराने महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा...

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापुरात गुटखा विक्री आणि तस्करी विरोधात नागरिक आक्रमक, उपोषणाचा इशारा

तुळजापूर - तुळजापूर शहर आणि परिसरात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध विक्री व तस्करी मोठ्या प्रमाणात...

Page 240 of 624 1 … 239 240 241 … 624
error: Content is protected !!