तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपची उमेदवारी; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात
तुळजापूर: तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयावरून विरोधकांनी...













