admin

admin

नॉन क्रिमिलियर प्रकरण: डॉ. ओंबासे यांच्यावर कारवाई होणार का?

जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे दीर्घ प्रशिक्षणासाठी, पदभार डॉ. मैनाक घोष यांच्याकडे

धाराशिव - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे सुमारे एक ते दीड महिन्यांच्या दीर्घ प्रशिक्षणासाठी शुक्रवारी रवाना झाले आहेत. यामुळे त्यांनी आपला...

नॉन क्रिमिलियर प्रकरण: डॉ. ओंबासे यांच्यावर कारवाई होणार का?

नॉन क्रिमिलियर प्रकरण: डॉ. ओंबासे यांच्यावर कारवाई होणार का?

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यावर बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप झाला आहे. सत्यशोधक बाळासाहेब...

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : खुनाच्या प्रकरणात आरोपीला अजिवन कारावास

धाराशिव: केशव श्रीराम केंद्रे या आरोपीला खुनाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांनी अजिवन कारावास आणि ५,०००...

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी गाडीचा गैरवापर

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी गाडीचा गैरवापर

धाराशिव:  धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी गाडीचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी...

तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग येथे रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

नळदुर्ग: होर्टी ते किलज रस्त्यावर इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा समोर बुधवारी संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 59...

सोयाबीनच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा  होण्यास सुरुवात

सोयाबीन खरेदीत गोंधळ: सत्ताधाऱ्यांना आमदार कैलास पाटील यांचा सवाल

धाराशिव: महायुती सध्या सत्तेच्या सारीपाटात व्यस्त असताना शेतकऱ्यांच्या न्यायाचा विचार करत नसल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. सोयाबीन...

धाराशिव-उजनी रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम

धाराशिव-उजनी रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम

धाराशिव: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिव-उजनी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र आता या नवीन रस्त्याची विटंबना सुरू झाली आहे....

अणदूर येथे श्री खंडोबाची यात्रा २ डिसेंबर रोजी

नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे गीत प्रकाशित!

नळदुर्ग  -  महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री खंडोबा आणि बाणाई यांच्या विवाह सोहळ्यावर आधारित एक नवे गीत नुकतेच प्रसारीत  झाले आहे. "नळदुर्ग...

सोयाबीनच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा  होण्यास सुरुवात

सोयाबीन नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

धाराशिव - सुरुवातीच्या टप्प्यात बारदाण्याच्या तुटवड्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता व अपेक्षित ओलावा नसल्याने खरेदीला...

Page 444 of 620 1 … 443 444 445 … 620
error: Content is protected !!