धाराशिव जिल्ह्यात गोमांसविरोधी उमरगा-बेंबळी-धाराशिवमध्ये धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर साठवण आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई केली. उमरगा, बेंबळी आणि धाराशिव...








