रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
धाराशिव : 'महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन'ची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना, बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर...










