“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा
धाराशिव- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेवरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चांना पूर्णविराम...










