• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दोन हजराची लाच घेताना भूम वन परीक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी चतुर्भुज

admin by admin
March 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
दोन हजराची लाच घेताना भूम वन परीक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी चतुर्भुज
0
SHARES
739
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – जुनी वाळलेली झाडें तोडण्याची परवानगी देण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेताना भूम वन परीक्षेत्र कार्यालयातील वनमजूर रियाज रशीद किल्लेदार यास धाराशिवच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.

यातील तक्रारदार ( पुरुष, वय 32 वर्षे ) यांच्या आईने वनक्षेत्रपाल अधिकारी कार्यालय, वनविभाग भूम यांना दि. 16.02.2024 रोजी मौजे वाघोली येथील शेत गट नंबर 12 मधील जुनी वाळलेली झाडें तोडण्याची परवानगी मिळणेकरीता अर्ज दिला होता सदर झाडे तोडण्याची परवानगी वरिष्ठाकडून मिळवून देण्यासाठी यातील आलोसे रियाज रशीद किल्लेदार , धंदा-नोकरी, पद -वनमजूर ,वन परीक्षेत्र कार्यालय भूम जि. धाराशीव यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 2000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन कळंब, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हा सापळा पोलिस निरीक्षक विकास राठोड,, पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके यांनी रचला होता.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879 – टोल फ्री क्रमांक.1064

Previous Post

उमरगा : खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपीस जन्मठेप

Next Post

धाराशिव, उमरगा, शिराढोण येथे अपघात, तीन ठार, तीन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव, उमरगा, शिराढोण येथे अपघात, तीन ठार, तीन जखमी

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सासूकडून २० लाख आणण्यासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; चाकूसह टॉमीने बेदम मारहाण, कळंबमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

May 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पार्डी फाट्यावर दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दहशत; पुण्यातील तरुणावर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

May 12, 2026
कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

May 12, 2026
आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

May 12, 2026
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

May 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group