ताज्या बातम्या

15 हजारांची लाच घेताना पॅरामेडिकल वर्करला रंगेहाथ पकडले

धाराशिव - आरोग्य विभागातील पॅरामेडिकल वर्कर (कंत्राटी) नरसिंग तुकाराम सूर्यवंशी (वय 50) यांना 15 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: राजकीय हस्तक्षेपाचा उघड पर्दाफाश!

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. प्रशासनाच्या कारवाया, राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांची निष्क्रीयता या सर्वांचा पर्दाफाश करण्याचे...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर गुप्त आरोपींची नावे जाहीर!

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर धाराशिव लाइव्हने उचललेल्या आवाजानंतर अखेर पोलिसांनी गुप्त ठेवलेली चार आरोपींची नावे जाहीर केली आहेत. या निर्णयामुळे पोलिसांच्या...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: शिवसेना ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा!

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अखेर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय!

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, तामलवाडी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात एकूण १९...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपीची संख्या १९

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली असून, आता या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या १९ वर पोहोचली...

Read more

धाराशिवचे ‘शाश्वत’ जिल्हाधिकारी – सचिन ओम्बासे यांची पाटी अद्याप पदावर!

धाराशिव  - धाराशिव जिल्ह्यातील पदभार सोडून गेलेले माजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची 'स्मृती' अजूनही जिल्हाधिकारी निवासस्थानी कायम आहे. सोलापूर...

Read more

धोकादायक वर्गखोल्या व वीज बिलासाठी निधीची तरतूद करावी

धाराशिव -  धाराशिव जिल्ह्यातील धोकादायक वर्गखोल्या आणि शाळेतील वीज बिल भरण्यासाठी निधीची कमतरता असल्याची समस्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात...

Read more

धाराशिव नगरोत्थान महाअभियानातील 140 कोटींच्या रस्ते कामांना कंत्राटदारांच्या हव्यासापोटी अडथळा

धाराशिव: धाराशिव नगरपालिकेला नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना कंत्राटदारांच्या हव्यासामुळे जाणूनबुजून अडथळा...

Read more

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट : पुणे-सोलापूरपर्यंत ‘माफिया नेटवर्क’चा विस्तार! पोलिसांचा थंडपणा का?

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा धूर आता पुणे आणि सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. पोलिसांच्या हातात सापडलेल्या दोन नव्या आरोपींनी या प्रकरणाची व्याप्ती...

Read more
Page 56 of 116 1 … 55 56 57 … 116
error: Content is protected !!