क्राईम

पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा टळला; उमरगा बसस्थानक परिसरातून बीडचा संशयित ताब्यात

उमरगा : गुन्हा करण्याच्या उद्देशाने बसस्थानकाच्या पाठीमागे अंधारात दबा धरून बसलेल्या एका इसमास उमरगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

Read more

सावळसुर शिवारात विविध शेतकऱ्यांच्या शेडमधून खते, बियाण्यांसह ६८ हजारांचा ऐवज लंपास

उमरगा : तालुक्यातील सावळसुर शिवारात चार वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून खते, सोयाबीन, तूर आणि फवारणीची औषधे असा एकूण ६८,४४६...

Read more

गुंजोटीवाडीत शेत जमिनीच्या वादातून एकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा : शेत जमिनीच्या वादातून साठ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून दगड, काठी व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गुंजोटीवाडी...

Read more

तुळजापूर: बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल, लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप

तुळजापूर: वैद्यकीय पदवी नसतानाही लोकांवर उपचार करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

Read more

परंड्यात गोमांस वाहतुकीचा डाव उधळला; कारसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे ताब्यात

परंडा -  परंडा शहरात अवैध गोमांस वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रुई रोड परिसरात एका एर्टिगा कारमधून तब्बल १०००...

Read more

शेतीच्या वाटणीचा वाद विकोपाला, एकाच कुटुंबातील सात जणांकडून कुटुंबाला मारहाण; उमरगा तालुक्यातील घटना

उमरगा -  जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील सात जणांनी मिळून दुसऱ्या गटातील पाच जणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक...

Read more

धाराशिवमध्ये चंदन तस्करीचा पर्दाफाश; तिघे आरोपी गजाआड

धाराशिव : शहरात बेकायदेशीरपणे चंदनाच्या लाकडाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना मुद्देमालासह पकडण्यात धाराशिव शहर पोलिसांना यश आले आहे. ही...

Read more

धाराशिव शहरात दोन आयशर टेम्पो जप्त, तिघांवर गुन्हा दाखल…

धाराशिव: दिनांक १८ जून २०२५ रोजी, धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावरांची सुटका...

Read more

धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे गंठण हिसकावले; दुचाकीस्वार चोरटे पसार

धाराशिव: शहरात मंगळवारी सायंकाळच्या वेळी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी जबरीने हिसकावून पोबारा केल्याची...

Read more

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयी वाहतूक; भूम पोलिसांची कारवाई, पिकअपसह ४.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : कत्तलीच्या उद्देशाने एका पिकअपमधून गोवंशीय जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला भूम पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत...

Read more
Page 80 of 236 1 79 80 81 236
error: Content is protected !!