ताज्या बातम्या

जालना जिल्ह्यातील अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध

धाराशिव -  जालना जिल्ह्यातील आन्वा (ता. भोकरदन) गावात एका तरुणावर अमानुष अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची...

Read more

कळंब बस डेपोतील वाहतूक नियंत्रकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

कळंब: कळंब बस डेपोतील वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार याच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने...

Read more

उपळा (मा.) येथील हरिभाऊ घोगरे शाळेतील अनागोंदी

धाराशिव -  उपळा (मा.) येथील उपळे रयत शिक्षण संस्थेच्या हरिभाऊ घोगरे शाळेच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संस्थेची आणखी...

Read more

‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा परिणाम: चौकशी पथकाच्या सततच्या उपस्थितीमुळे परीक्षा कॉपीमुक्त?

धाराशिव - ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीमुळे उपळा (मा.) येथील हरिभाऊ घोगरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये...

Read more

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ तुळजापुरात कडकडीत बंद

तुळजापूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष (आण्णा) देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यात एकदिवसीय कडकडीत बंद पाळण्यात...

Read more

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरण : तीन आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी

तुळजापूरमध्ये एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुंता अधिकाधिक उलगडत चालला आहे. तामलवाडी पोलिसांनी काल सयाजी चव्हाण, सुमित शिंदे आणि ऋषिकेश गाडे या...

Read more

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. सकल धाराशिव...

Read more

धाराशिव जिल्ह्यात आज बंदचे आवाहन

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज , बुधवार, ५ मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदचे...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी तीन युवक ताब्यात

तुळजापूर शहरात ड्रग्ज प्रकरणाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. तामलवाडी पोलिसांनी आज तुळजापूरमधील तीन युवकांना अटक केली असून, एमडी...

Read more

ढोकीतील बर्ड फ्लूचा संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह

धाराशिव -  तालुक्यातील ढोकी येथील एका संशयित बर्ड फ्लू रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला...

Read more
Page 63 of 116 1 … 62 63 64 … 116
error: Content is protected !!