ताज्या बातम्या

तुळजापूरच्या नवरात्रात भाविकांची ‘हाथ की सफाई’!

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव जोरात सुरु आहे. तुळजापूर नगरी भाविकांनी खच्चून भरली आहे. रविवारी तर सुट्टीचा...

Read more

तुळजाभवानीच्या महोत्सवात ‘नवरात्र महाघोंघाव’

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाने यंदा तुळजापूर नगरीचा नवा इतिहास घडवला आहे. असं म्हणतात की, भाविकांचा उत्साह...

Read more

धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे पाय आणखी खोलात

धाराशिवचे सत्यशोधक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी नेमके घटस्थापनेच्या दिवशीच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या बोगस नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र प्रकरणाचा पर्दाफाश...

Read more

तुळजापुरात भाजप आ. राणा पाटील आणि काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यात तुफान राडा …

तुळजापूर - धाराशिव हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी जिल्हा, जिथे चांगला पाऊस हा थोड्या काळात येणारा दुर्मिळ पाहुणा. गेल्या कित्येक वर्षांपासून...

Read more

धाराशिवच्या कलेक्टर साहेबांची तुळजापुरातील ‘धडक’ स्टोरी !

तुळजापूर – नवरात्र उत्सवाच्या जल्लोषात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं नाव घेतलं जातंय, पण या जयघोषात आमचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे...

Read more

धाराशिवमध्ये साहेबांच्या ब्लॅकमेल प्रकरणात पत्रकारांचा धुमाकूळ!

धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचं बोगस नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र प्रकरण सध्या चर्चेत आहे. साहेब म्हणतात, दोन पत्रकारांनी त्यांना ब्लॅकमेल करून बेकायदेशीर कामे सांगितली....

Read more

धाराशिवचे ‘नविन क्रीमी लेयर पत्रकार’ आणि जिल्हाधिकाऱ्यांची तंगडी !

धाराशिव शहरात काही चाटू पत्रकार आहेत, जे विनयाच्या काठावर बसलेल्या राजाच्या गोष्टींसारखे कार्य करतात. दिवसभर कटोरा घेऊन फिरणारे हे पत्रकार...

Read more

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे खुलासा करून स्वतः फसले !

धाराशिव - काही दिवसांपूर्वी गाजलेले आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण अजून जनमानसाच्या स्मरणात असतानाच, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याबद्दलही...

Read more

“कलेक्टर साहेबांना ब्लँकमेल करणारे दोन ‘धाराशिवी’ पत्रकार कोण ?

धाराशिव : एका बाजूला आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाचा खमंग सुवास अजूनही जनतेच्या नाकात घोळतोय, तर दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी डॉ....

Read more

माझे वडील प्राध्यापक पण आई गृहिणी होती – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

धाराशिव - काही दिवसांपूर्वी गाजलेले आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण अजून जनमानसाच्या स्मरणात असतानाच, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याबद्दलही...

Read more
Page 99 of 116 1 … 98 99 100 … 116
error: Content is protected !!