राजकारण

राणा पाटलांनी जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगावी

धाराशिव: तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता 'ड्रग्ज' कनेक्शनचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रीय...

Read more

धाराशिवमध्ये राजकीय भूकंप? नगर परिषदेसाठी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याच्या तयारीत!

धाराशिव  आगामी धाराशिव नगर परिषद निवडणुकीत एक मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड घडण्याची चिन्हे आहेत. राज्यात सत्तेत आणि विरोधात असलेले...

Read more

धाराशिव शिवसेना ठाकरे सेनेत ‘नाराजीनाट्य’: पंकज पाटलांनी आमदार-खासदारांसोबतचा फोटो हटवला; “गृहीत धरू नये” असा इशारा!

धाराशिव: नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरातील शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे कट्टर, एकनिष्ठ कार्यकर्ते आणि खासदार...

Read more

‘आधी भुयारी गटार योजना गरजेची नव्हती हे राणा पाटलांनी सांगावे’; तानाजी जाधवर यांचे फेसबुक पोस्टवरून थेट आव्हान

धाराशिव -  शहरातील भुयारी गटार योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी एका...

Read more

‘नळाला २४ तास पाणी’… १५ वर्षांनी पुन्हा तेच आश्वासन; धाराशिवकर म्हणतात, ” दादा , हे गाजर किती दिवस?”

धाराशिव : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाल्याची बातमी येताच, धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष झाला. फटाके...

Read more

‘खरेपणा’ आणि राणा पाटलांचा संबंध नाही; बिहारशी तुलना करून जनतेचा अपमान करू नका

धाराशिव -  "विरोधकांना खोटं-नाटं म्हणण्याअगोदर आपण स्वतः आरशात बघा, म्हणजे खरं आणि खोटं कोण आहे ते समजेल," अशा शब्दांत शिवसेना...

Read more

धाराशिवचा ‘नगराध्यक्ष’ कोण? मविआचा ‘हुकमी एक्का’ तयार, पण महायुतीत ‘खुर्ची एक, दावेदार सोळा’!

धाराशिव: अहो, धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा (Dharashiv Municipal Election) बिगुल वाजलाय, २ डिसेंबरला मतदानही आहे. उमेदवारी अर्ज भरायला (Nomination Filing) जेमतेम...

Read more

 पालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज नाही; राजकीय हालचाली थंडच

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपींच्या भाजप प्रवेशावरून रान पेटले; सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार पाटील वादाच्या भोवऱ्यात

तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी (Tuljapur Drug Case) एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐन...

Read more

“महायुतीची ‘महा’सर्कस: मुंबईत ‘फेविकॉल’चा दावा, परंड्यात ‘एकला चलो’चा कावा!”

थांबवा! थांबा! ही राजकीय बातमी नाही, ही तर एका 'महा'विनोदी सर्कसची पटकथा आहे. नाव: "धाराशिवची महायुती सर्कस: आम्ही करतो युती,...

Read more
Page 16 of 49 1 … 15 16 17 … 49
error: Content is protected !!