• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
August 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मूल देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तब्बल ४७ लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. पैसे उकळल्यानंतर संबंधिताला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय दगडू मदने (वय ३८, रा. सांजा चौक, हनुमान मंदिर परिसर, धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मदने यांना विश्वासात घेऊन आरोपींनी २०२० ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेळोवेळी त्यांच्याकडून रोख २५ लाख ८८ हजार आणि ऑनलाइन स्वरूपात २२ लाख रुपये, असे मिळून एकूण ४७ लाख ८८ हजार रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतरही मूल न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. तसेच दिलेले पैसे परत मागितले असता लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा :

  • अश्विनी श्रीराम पाटील (रा. कार्ला, ता. तुळजापूर)

  • पार्वती उत्तम देवकते (रा. कार्ला, ता. तुळजापूर)

  • भुजंग उत्तम देवकते (रा. कार्ला, ता. तुळजापूर)

  • रेश्मा भुजंग देवकते (रा. कार्ला, ता. तुळजापूर)

  • श्रीदेवी दत्ता नन्नवरे (रा. येलमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर)

  • दत्ता नन्नवरे (रा. येलमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर)

  • जयश्री धुळुबा शिरगिरे (रा. तेर, ता. जि. धाराशिव)

  • दत्ता गंडदे (रा. पुणे)

फिर्यादीच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

Next Post

धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!