• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
August 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी (धाराशिव) : ढोकी शहरातील आझाद चौक परिसरात दोन गटांमध्ये जुन्या वादातून तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे आठ जण जखमी झाले असून, परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात २४ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १६ ऑगस्ट) सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास आझाद चौकातील डॉ. लोमटे यांच्या दवाखान्यासमोर ही घटना घडली. दत्तनगर पारधी पिढी आणि राजेशनगर पारधी पिढी येथील दोन गट समोरासमोर आले. दोन्ही बाजूंच्या जमावाने एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने जोरदार दगडफेक सुरू केली.

दगडफेकीत हे झाले जखमी :

  • बापू बन्नू शिंदे

  • अनिल दादा शिंदे

  • सुनील दादा शिंदे (तिघे रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी)

  • बाबासाहेब आप्पा चव्हाण

  • राजेंद्र गुलाब चव्हाण

  • तोळाबाई बाबासाहेब चव्हाण

  • आनंद शामराव पवार

  • बिसराम बन्सी पवार (सर्व रा. ढोकी)

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलीस नाईक रविकांत मधुकर जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबलू रामचंद्र काळे, शेषनाथ राजू काळे, दत्तू बिसराम पवार, राहुल भीमराव पवार, बापू बन्नू शिंदे, शिवकुमार रमेश काळे, रमेश बब्रू काळे, राजेंद्र बब्रू काळे, आनंद शामराव पवार, बिसराम बन्सी पवार यांच्यासह इतर १४ अशा एकूण २४ जणांवर भा.न्या.सं. कलम ११०, १८९(२), १८९(३), १९१(२), १९१(३), १९० आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल

August 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

August 18, 2026
‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!

August 18, 2026
‘हरित धाराशिव’चा काळा चेहरा! जुनी झाडे तोडण्यासाठी १ कोटी १५ लाख खर्च; घोटाळेबाज अधिकारी अन् अतिक्रमणधारकांचे “तेरी भी चूप, मेरी भी चूप”

‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!

August 18, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?

August 16, 2026

Recent Posts

  • धाराशिव : ढोकी येथे दोन गटांत तुफान दगडफेक; आठ जण जखमी, २४ जणांवर गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये ‘मूल देतो’ म्हणून तब्बल ४८ लाखांची फसवणूक; महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • ‘माऊलीं’चा बाउन्सर आणि सरनाईकांची ‘कव्हर ड्राईव्ह’! ‘मी शिंदेंचा सैनिक’ म्हणत सरनाईकांनी वाचवली खुर्ची!
  • ‘धाराशिव लाईव्ह’चा महादणका! बातमी झळकताच वन विभागाला जाग; आंबेवाडीतील अतिक्रमणावर फिरला प्रशासनाचा बुलडोझर!
  • साहेब, तुम्ही किती जणांना सोनं देणार? की पोलिसांना सीसीटीव्ही बघायला चष्मे वाटणार?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!