• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांची बदली – डॉ. शैलेंद्र चव्हाण नवे डीन

धाराशिव लाइव्हचा दणका!

admin by admin
February 10, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव : शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांची बदली – डॉ. शैलेंद्र चव्हाण नवे डीन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मोठा बदल  करण्यात आला आहे.  डीन डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Shilpa V. Domkundwar यांची अखेर  बदली करण्यात आली असून, डॉ. शैलेंद्र चव्हाण यांची नवी डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. शिल्पा डोमकुंडवार  यांची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसंचालक म्हणून मुंबईला बदली झाली आहे. डॉ. शैलेंद्र चव्हाण हे पूर्वी लातूरला शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते.

बदली का झाली?

डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Domkundwar यांची 10 फेब्रुवारी 2022 रोजी धाराशिव मेडिकल कॉलेजमध्ये नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात निष्क्रियता, प्रशासनातील ढिलाई, तसेच आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. मेडिकल कॉलेजसाठी मंजूर झालेल्या सुविधा अद्याप उपलब्ध झाल्या नाहीत, तर काही महत्त्वाची उपकरणे जिल्ह्याबाहेर वळवण्यात आली.

धाराशिव लाइव्हचा सततचा पाठपुरावा रंगला!

धाराशिव लाइव्हने गेल्या काही महिन्यांपासून मेडिकल कॉलेजमधील गैरव्यवहार आणि निष्क्रियतेवर सातत्याने प्रकाश टाकला. विशेषतः एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन अन्य ठिकाणी हलवण्याच्या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. या बातम्यांमुळे प्रशासन हालले आणि अखेर डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Domkundwar यांची बदली झाली.

डॉ. शैलेंद्र चव्हाण यांच्याकडून अपेक्षा काय?

नवीन डीन डॉ. शैलेंद्र चव्हाण यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे.

  • कॉलेजची व्यवस्था सुधारणे
  • विद्यार्थ्यांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करणे
  • जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा देणे
  • आधीच्या गैरव्यवहारांचे पुनरावलोकन करून योग्य ती कारवाई करणे

लोकांचा सरकारला सवाल – “फक्त बदली पुरेशी आहे का?”

डॉ. शिल्पा डोमकुंडवार Dr. Domkundwar यांच्या बदलीने गैरव्यवहार मिटले, असे मानायचे का? त्यांच्यावर ठोस चौकशी आणि कारवाई होणार का? या बदलीसह सरकारकडून आणखी काय पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव लाइव्ह आपल्या वाचकांसाठी पुढील अपडेट्स देत राहील!

Previous Post

तुळजापूरच्या यात्रा मैदानासाठी पुजारी बांधवांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

Next Post

 तुळजापूर शहर एन्ट्रीची लूट थांबली, पण बनावट पावत्यांची वसुली सुरूच!

Next Post
तुळजापूर : शहर एन्ट्रीची लूट थांबली, पण बनावट पावत्यांची रात्रभर उधळण!

 तुळजापूर शहर एन्ट्रीची लूट थांबली, पण बनावट पावत्यांची वसुली सुरूच!

ताज्या बातम्या

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

August 12, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

“साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”

August 12, 2026
‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

August 12, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026

Recent Posts

  • ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी
  • “साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”
  • ‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!
  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!