• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा : जॉब देतो म्हणून तरुणाला दोन लाखाला फसवले

admin by admin
January 11, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे-रोहीत विजयकुमार कदम, वय 30 वर्षे, रा. जयआंबे टॉवर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना अनोळखी व्यक्तीने दि. 25.10.2023 रोजी 09.30 ते दि. 26.10.2023 रोजी 14.00 वा. सु. कॉल करुन तुम्हाला जॉबची ऑफर आहे असे सांगून टेलीग्राम ग्रुपला जॉईन करुन वेगवेगळे टास्क चे मेसेज देवून टास्कचे नावाखाली ज्यादा रिटर्न चे अमिष दाखवून पैसे भरण्यास सांगितले असता फिर्यादीने 6,000 ₹ व 46,000 ₹ भरले व ज्यादा रिटर्न मागितले असता येणारा परतावा न देता ग्रुपमधून काढून टाकल्याने फिर्यादीने कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर कॉल केला असता समोरील बोलाणारे व्यक्तीने मोबाईल वरती रस्क डेक्स ॲप घेण्यास सांगून फिर्यादीचा मोबाईल ॲक्सेस घेवून बॅक डेबीट कार्डची माहिती घेवून एचडीएफसी खात्यावरुन ऑनलाईन पध्दतीने 50,000,₹ 50,000₹ व 24,599 ₹ असा एकुण 1,76,599₹ काढून घेवून ऑनलाईन फसवणुक केली आहे. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीत कदम यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो. ठाणे येथे कलम 420, भा.दं.वि.सं. 66(सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

वाशी : आरोपी नामे-1) शिवाजी सुब्राव उकंडे, वय 34 वर्षे, रा. इंदापूर ता. वाशी, जि. धाराशिव, हे दि.10.01.2024 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 12 एसएफ 8269 ही एनएच 52 वर पारडी फाटा काडे जाणारे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या पाच घटना

Next Post

धाराशिव : नवनीतची पुस्तके झेरॉक्स करून विकली, गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव : नवनीतची पुस्तके झेरॉक्स करून विकली, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!