• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकीतील शासकीय अतिक्रमणाचा वाद चिघळला; ग्रामस्थांचे ग्रामपंचायतसमोर निषेध आंदोलन

admin by admin
July 14, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
ढोकीतील शासकीय अतिक्रमणाचा वाद चिघळला; ग्रामस्थांचे ग्रामपंचायतसमोर निषेध आंदोलन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी – येथील गट क्रमांक ३५ मधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, या मागणीसाठी आज ढोकी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या मालकीची असलेली १६ हेक्टर ६८ आर जमीन काही विशिष्ट समाजातील घटकांनी बळकावली असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले.

याप्रकरणी यापूर्वी १ जुलै, २०२५ रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनानुसार, १० जुलैपर्यंत अतिक्रमण न हटवल्यास गाव बंद करून राज्यमार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशामुळे ग्रामस्थांनी हे तीव्र आंदोलन रद्द केले होते.

त्याऐवजी, आज १४ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत दिवसभर गाव बंद आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली. ढोकी येथील गट क्रमांक ३५ मधील जमीन शासनाच्या कृषी खात्याची फळरोपवाटिका असून, गावातील काही उपद्रवी घटक या जमिनीवर वारंवार अतिक्रमण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शासनाने लवकरात लवकर हे अतिक्रमण काढून जमीन मोकळी न केल्यास, पुढील काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व इतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

या आंदोलनात जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन अ. गफार रशीद काझी, उपसरपंच अमोल समुद्रे, माजी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, भाजपचे कार्यकारणी सदस्य निहाल काझी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे संचालक आयुबखा पठाण, माणिक वाकुरे, आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीहरी माळी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Video

 

Previous Post

धाराशिव: बोंबले हनुमान मंदिर परिसरात अवैध दारू विक्री आणि गुंडांचा सुळसुळाट

Next Post

धाराशिव : मृद व जलसंधारण कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ

Next Post
धाराशिव जिल्ह्यात दोन कोटींचा ‘डबल स्कॅम’! — डिजिटायझेशन आणि जलसंधारण घोटाळ्यांनी खळबळ

धाराशिव : मृद व जलसंधारण कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!