• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जमिनीच्या वादातून कडकनाथवाडीत महिलेला व पतीला बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी: तालुक्यातील कडकनाथवाडी येथे गावठाण जमिनीच्या ताब्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन एका महिलेला व तिच्या पतीला काठी व दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पुष्पा भगवान येलकर (वय ४०, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या १ डिसेंबर रोजी गावठाण जमिनीवर असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्याशी वाद घातला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीस लाथाबुक्यांनी, काठीने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.

दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे पती मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी पुष्पा येलकर यांनी ३ डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

गुन्हा दाखल झालेले आरोपी: १. बिभीषण शेकाबा ढोणे २. शशिकला बिभीषण ढोणे ३. उषा बाळू येलकर ४. बाळु सोपान येलकर ५. निवृत्ती बाळु येलकर ६. गणेश मिठ्ठु ढोणे ७. अमोल बिभिषण ढोणे (सर्व रा. कडकनाथवाडी, ता. वाशी) या सर्वांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२)(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

घाटंग्री येथे कुटुंबावर सशस्त्र हल्ला; लोखंडी रॉड व काठीने मारहाण करणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

मागील भांडणाच्या रागातून कळंबमध्ये तरुणावर चाकूने हल्ला; कसबा गल्लीतील थरार

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मागील भांडणाच्या रागातून कळंबमध्ये तरुणावर चाकूने हल्ला; कसबा गल्लीतील थरार

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!