• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब : पतंगासाठी नायलान मांज्याची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

admin by admin
January 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – आरोपी नामे-राजेंद्र गणेशलाल रुणवाल, वय 57 वर्षे, रा. गणेश नगर तांदुळवाडी रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.15.01.2024 रोजी 20.30 वा. सु. होळकर चौक कळंब येथे महाराष्ट्र शासन निर्णय क्र सीआरटी.2015/प्र/क्र./37 ता.क्र-2 दि. 18 जुन 2016 अन्वये काढलेल्या निर्देशाचा अवज्ञा करुन इतरांचे जिवीतास सुरक्षीतता धोक्यात आणणारी कृती करुन नायलान मांजा विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी नायलान मांजाचे साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द  भा.द.वि.सं. कलम 188, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5 अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

      अपघातात दोन ठार 

आंबी  : आरोपी मयत नामे- कृष्णा तुकाराम चव्हाण, रा. मुंगशी, ता. माढा जि. सोलापूर हे दि.13.12.2023 रोजी 20.00 वा. सु. सोनारी साखर कारखाण्याच्या जवळा मोटरसायकलवरुन ट्रॅक्‌टर ट्रेलर चे टायर घेवून जात होते. दरम्यान आरोपी मयत नामे-कृष्णा चव्हाण यांनी त्यांचे ताब्यातील स्पेलेंन्डर प्रो मोटरसायकल ही  हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल ही खड्यात आदळल्याने  त्यांचा तोल जावून गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे खाली पडून स्वत:चे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हणुमंत शंकर लोंढे, वय 24 वर्षे, रा. मुंगशी, ता. माढा जि. सोलापूर यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी मयत नामे-कृष्णा बाबा बनसोडे, वय 25 वर्षे, व सोबत भाउ फिर्यादी नामे- बालाजी बाबा बनसोडे, वय 21 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 24.10.2023 रोजी 16.30 वा. सु. नारंवाडी पाटीजवळ पुलावरुन स्कुटी क्र एमएच 25 ए.व्ही. 5254 हीवरुन जात होते. दरम्यान कृष्णा बनसोडे यांनी त्यांचे ताब्यातील स्कुटी ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अचानक स्कुटी स्लीप होवून रोडवर खाली पडून स्वत:चे डोक्यास गंभीर मार लागुन उपचार दरम्यान मयत झाले. व फिर्यादी नामे- बालाजी बनसोडे हेकिरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी बनसोडे यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

शेकापूर येथे दोन गटांत हाणामारी, तीन जखमी

Next Post

दोन हजार रुपयाची लाच घेताना वाशी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस चतुर्भुज

Next Post
कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज

दोन हजार रुपयाची लाच घेताना वाशी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस चतुर्भुज

ताज्या बातम्या

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!