• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जागजी येथे आर्थिक व्यवहारातून मारहाण; एकावर गुन्हा दाखल

admin by admin
June 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
277
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका ४५ वर्षीय व्यक्तीला फरशीच्या तुकड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील जागजी येथे घडली असून, याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात अरुण गजेंद्र सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण तिमन्ना राऊत (वय ४५, रा. जागजी) आणि आरोपी अरुण गजेंद्र सावंत (रा. जागजी) यांच्यात आर्थिक व्यवहार होता. याच कारणावरून आरोपी सावंत याने दिनांक ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण राऊत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. या मारहाणीत राऊत गंभीर जखमी झाले.

यानंतर, लक्ष्मण राऊत यांनी दिनांक १४ जून २०२५ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अरुण सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

तुळजाभवानी म्हणजेच ‘भारत माता’? मंदिर प्रशासनाच्या पत्रामुळे नव्या वादाची ठिणगी

Next Post

उमरगा: उसाच्या बिलाच्या पैशांवरून वाद, वडिलाचा हात पिरगळून केला फॅक्चर; मुलांसह तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: उसाच्या बिलाच्या पैशांवरून वाद, वडिलाचा हात पिरगळून केला फॅक्चर; मुलांसह तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!