• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कळंब, नळदुर्ग, बेंबळीत मोटारसायकली लंपास

admin by admin
April 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, गेल्या दोन-तीन दिवसांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कळंब तहसील कार्यालय परिसर, नळदुर्ग हद्दीतील अणदूर आणि बेंबळी हद्दीतील ताकविकी येथून या चोऱ्या झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,

  1. नळदुर्ग : फिर्यादी शरणबसू मल्लाण्णा पाटील (वय ३३ वर्षे, रा. प्लॉट ९८, सरवदे नगर, ता. उत्तर सोलापूर) यांची एमएच १३ बी.टी. ८४१७ क्रमांकाची, अंदाजे ३०,००० रुपये किमतीची मोटारसायकल २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अणदूर येथील खंडोबा मंदिरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी २४ एप्रिल रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  2. कळंब : फिर्यादी श्रीहरी पंढरी पायाळ (वय ४३ वर्षे, रा. सापनाई, ता. कळंब) यांची एमएच २५ ए.एफ. ३५०४ क्रमांकाची, हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची, अंदाजे २०,००० रुपये किमतीची मोटारसायकल २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० ते ११:३० च्या दरम्यान कळंब येथील तहसील कार्यालय परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत २४ एप्रिल रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

  3. बेंबळी : फिर्यादी विवेक नेताजी पेठे (वय २४ वर्षे, रा. गावसुद, ता. जि. धाराशिव) यांची अंदाजे ५२,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल २४ एप्रिल २०२५ रोजी पहाटे २:३० ते ४:०० च्या दरम्यान बेंबळी हद्दीतील ताकविकी येथे नासेरखॉ पठाण यांच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याबाबतची फिर्याद २४ एप्रिल रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात देण्यात आली.

या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी फिर्यादींच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत. जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तिन्ही घटनांमध्ये मिळून अंदाजे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

Previous Post

उमरगा तालुक्यात तरुणावर कुऱ्हाड, कत्ती, रॉडने जीवघेणा हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला; एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला; एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!