• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त

admin by admin
August 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : नळदुर्ग पोलिसांनी जुगारविरोधी कारवाई करत गुळहल्ली शिवारात छापा टाकून 87 हजार 600 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. या कारवाईत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गुळहल्ली शिवारातील मच्छिंद्र बनछेडे यांच्या शेतातील घराजवळ तिरट-मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नळदुर्ग पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

यावेळी मल्लीनाथ आप्पाराव पटने (वय 29), गणेश मारुती क्षीरसागर (वय 38), सचिन वसंत चव्हाण (वय 35), काशिनाथ विश्वनाथ हलकंबे, रंगा बळी निकम (वय 50), रामनागनाथ हलकंबे (वय 43), सर्व रा. गुळहल्ली, ता. तुळजापूर तसेच राहुल चनबसप्पा चज्ञैगुले (वय 34, रा. सुलतानपूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे जुगार खेळताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान 87 हजार 600 रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

Previous Post

रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

Next Post

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

Next Post
तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

ताज्या बातम्या

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

September 29, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?

September 29, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या

September 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

September 27, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण

September 27, 2026

Recent Posts

  • भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका
  • ‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?
  • धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या
  • धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात
  • ढोकी : जिल्हा फळरोपवाटिकेत बेकायदेशीर अतिक्रमण; कृषी अधिकाऱ्याला धक्काबुक्की अन् रखवालदारांचे कपडे फाडून मारहाण
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!